मी जळगाव चा रहाणारा. मला बरेच दिवस म्हणजे वात व पित्त चा त्रास आहे. व माझ्या 11 वर्ष नातीला सुद्धा वाताचा व उन्हाळी लागण्याचा प्रचंड त्रास आहे. मला शेजारील भाऊ नी कायकल्प घ्या असे सांगितले. तेव्हा पासून मी आज चार महिने कायकल्प चूर्ण वं कायकल्प लिक्विड घेत आहे. मला नाती ला असलेला त्रास पाहिलंदा कमी झाला . गॅस होणं बंद झाला पनं थकवा गेला वात तर आता जवळजवळ नाती ला नाहीच दुखणं सुद्धा नाही. डोळ्यांची दृष्टी सुधारली. चेहरावरच्या माझ्या सुरकुत्या कमी झाल्या. तिखट खाल्यावर प्रचंड त्रास होत होता तो सुद्धा कमी झाला.
मुख्य माझ्या मित्रा च्या सांगण्याचा प्रमाणे अरे तु 50 शीत होतास तसा थोडाफार दिसू लागलासं वं हल्ली दोन महिने डॉक्टर कड गेल्याचं कानावर नाही पडलं.
आता एकच काम करणार जे आरोग्याने 'बिगडले त्यांना कायकल्प
सुचवणार कारण हेच की सर्व रोगाचे निवारण फक्त कमी किमतीत मिळत
आहे. यापेक्षा आणखी काय हवे.
नमस्कार कांचन ताई
मी तुमच्या कडुन नवयौवन चे सिरम मागवले होते, खुप म्हणजे खुपपपपपपच छान रीझल्ट आला. चेहरा आठच दिवसात अतीशय नितळ व मुलायम झाला डार्क सर्कल, सगळे गेले, खुप भारी आहे, सिरम THANKS ONES AGAIN
नवयौवन सिरम खरोखरच एक वरदान म्हणता येईल.
खूप सुंदर रिझल्ट मिळाला मला.. यांच्या वापरामुळे माझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होत गेला चेहऱ्यावरील स्किन आता टाईट वाटते.. मस्त अन् फ्रेश वाटते.. प्रत्येक वयातील व्यक्ती ने वापरावे.. कोणता ही साईड इफेक्ट्स नाही.. मला फारच आवडले..
कुंकुमादी तेल वापर करुण चेहर्यावर खुप फारक जानवतो. पिंपल्स यायचे पूर्णपण कमी झाले आणि चेहर्याची त्वचा खूप मस्त मऊ आणि स्वच्छ राहते. चेहऱ्यासाठी खूप चांगले उत्पादन आणि प्रत्येकजण हमीसह हे उत्पादन वापरू शकतो.
मी तुमच्याकडून नवयोवन सिरम मागवले होते खूप म्हणजे खूपच छान रिझल्ट आला चेहरा अतिशय नितळ व मुलायम झाला खूप भारी आहे सिरम Thanks ones Again
नमस्कार कांचन ताई
मी तुमच्या कडुन नवयौवन चे सिरम मागवले होते, खुप म्हणजे खुपपपपपपच छान रीझल्ट आला. चेहरा आठच दिवसात अतीशय नितळ व मुलायम झाला डार्क सर्कल, सगळे गेले, खुप भारी आहे, सिरम THANKS ONES AGAIN
मी जळगाव चा रहाणारा. मला बरेच दिवस म्हणजे वात व पित्त चा त्रास आहे. व माझ्या 11 वर्ष नातीला सुद्धा वाताचा व उन्हाळी लागण्याचा प्रचंड त्रास आहे. मला शेजारील भाऊ नी कायकल्प घ्या असे सांगितले. तेव्हा पासून मी आज चार महिने कायकल्प चूर्ण वं कायकल्प लिक्विड घेत आहे. मला नाती ला असलेला त्रास पाहिलंदा कमी झाला . गॅस होणं बंद झाला पनं थकवा गेला वात तर आता जवळजवळ नाती ला नाहीच दुखणं सुद्धा नाही. डोळ्यांची दृष्टी सुधारली. चेहरावरच्या माझ्या सुरकुत्या कमी झाल्या. तिखट खाल्यावर प्रचंड त्रास होत होता तो सुद्धा कमी झाला.
मुख्य माझ्या मित्रा च्या सांगण्याचा प्रमाणे अरे तु 50 शीत होतास तसा थोडाफार दिसू लागलासं वं हल्ली दोन महिने डॉक्टर कड गेल्याचं कानावर नाही पडलं.
आता एकच काम करणार जे आरोग्याने 'बिगडले त्यांना कायकल्प
सुचवणार कारण हेच की सर्व रोगाचे निवारण फक्त कमी किमतीत मिळत
आहे. यापेक्षा आणखी काय हवे.
मॅम नवांकुर तेल तुमच्याकडून घेतलं होतं ! खूप छान रिझल्ट आला आहे!